Posts

Showing posts from March, 2018
प्यार करता हु तुझसे थोडा गुस्सा भि ना करुं . . . . . . क्या अब खामोशि भि लब्जो मे बयां करुं
तुझ्या साठि डुबणारा सुर्य हा जगा साठि सुध्दा दुबलाय हि समजुत तुला भलेहि आनंद देत असेल पण शेवटि ति  स्वतला घातलेलि एक समजुतच ना, तुझ्या नजरे ला तो दुबला असेल पण कुठे तरि तो ऊगवलाहि असेल,माति हवेच्या बळाने उडुन कुठे खद्दा हि करत असेल पण तिच माति कोनत्या तरि पर्वता ला थोड अजुण मोठहि करत असेल, तुझ्या समजुति प्रमाणे कोणति तरि नदि समुद्रा मध्ये मिसळुन तिच अस्तित्व सम्पवत असेल पण कदाचित समुद्रा मध्ये मिसळुण जाण हेच तिच अस्तित्व असेल, ८०० मिटर च्या रेस मध्ये ૪०० मिटर वर दमुण थांबलेला माणुस कदाचित तुझ्या साठि हरलेला असेल पण कालपर्यंत ३०० मिटर वर थकणारा माणुस आज ૪०० मिटर पळुण स्वतच्या नजरेत जिंकलेला हि असेल, खुप मेहणतिन खजिन्या च्य‍ा शोधा साठि तु खुप खोलवर खोदल हि असेल पण   इथे खजिना नाहिच या समजुतिन तु २ फुटांवर राहिलेला खजिणा हि गमावला असेल.